Saturday, December 30, 2023

List of manufacturers certified for Retrofit Emission Control Devices (RECDs) applicable to Diesel Genset Engines (Up to 800 kW) for different capacity Ranges as of 30-11-2023

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEF & CC) निर्देशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) ने रेट्रोफिटेड उत्सर्जन नियंत्रण उपकरणे (RECD) वापरण्यासाठी मानक आणि मानदंड विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार ८०० kW ग्रॉस पॉवर श्रेणीपेक्षा कमी वापरात असलेल्या डीजी सेटसाठी 70% ची किमान निर्दिष्ट पीएम कॅप्चरिंग कार्यक्षमता असणे अनिवार्य केले आहे. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत, 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध क्षमता श्रेणींसाठी डिझेल जेनसेट इंजिनांना (८०० kW पर्यंत) लागू रेट्रोफिट उत्सर्जन नियंत्रण उपकरण (RECD) साठी प्रमाणित उत्पादकांची यादी देण्यात अली आहे. 




No comments:

Post a Comment

List of manufacturers certified for Retrofit Emission Control Devices (RECDs) applicable to Diesel Genset Engines (Up to 800 kW) for different capacity Ranges as of 30-11-2023

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEF & CC) निर्देशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) न...